*स्वातंत्र मायक्रोफिन प्रा. लि.*
या नामांकित कंपनीत त्वरीत जागा भरणे चालू आहे.
*नोकरीचे ठिकाण :-*
अकलूज, इंदापूर, मंगळवेढा, करमाळा आणि संपूर्ण महाराष्ट्र
*पद :-*
*फील्ड अधिकारी* (Field Staff)
*पात्रता :-*
1) शिक्षण १२ वी व त्याहून अधिक
2) वय 20 ते 28 असावे
*◼ रिक्त जागा- 30*
*लाभ :-*
आकर्षक वेतन, insentive, फॅमिली मेडिक्लेम, ISIC, EPFO, TA आणि DA.
*फक्त अनुभवी अर्ज करू शकता.*
*टीप :-*
1) शिक्षणामध्ये एक वर्षापेक्षा अधिक गॅप नसावा.
2) नोकरीचा अनुभव एक वर्षापेक्षा कमी व तीन वर्षापेक्षा जास्त नसावा.
3) दुचाकी वाहन परवाना आवश्यक.
*दिनांक :-*
4 ऑगस्ट 2019
*वेळ :-*
सकाळी 09.00 ते दुपारी 02.00
Vacancy in Idfc First Bharat Ltd for Audit
*पत्ता :-*
स्वतंत्र मायक्रोफिन प्रा.लि.,
महर्षी कन्या प्रशालेच्या मागे,
तलवारे क्लासच्या जवळ,
यशवंतनगर, अकलूज.
*संपर्क क्रमांक :-*
विजय पवार (BM)
8669925801
गौतम बनसोडे (BM)
8888646619
संभाजी वाठोरे (BM)
9623470638
यादव पाटील (BM)
8669925804
जालिंदर काळे (AM)
9372773418
निशांत देशमुख (HR)
8669637028
आपला Resume खालील Mail ID वर पाठवू शकता
nishant.deshmukh@svatantra.adityabirla.com
2 Comments on “Interview in svatantra Microfin Ltd”